[ad_1]
नमस्कार,
मी एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे.
मी Saturday आणि Sunday ऑनलाईन क्लासेस घेऊन कोडींग मराठी /English मध्ये शिकवतो.
या batch मध्ये आपण अगदी basic पासून programming काय आणि कस करायचं आणि त्यामधले concepts शिकतो.
पुढच्या महिन्यापासून माझी 6 वी Java या programming language ची बॅच सुरू होत आहे.
बॅच चे सुरुवातीचे 2 क्लासेस हे free असतात, त्या नंतर तुम्ही निर्णय घेऊन batch जॉईन करू शकता.
एकदा programming चा confidence आला कि आपण Resume मध्ये mention करू शकू कि ज्याचा आपल्याला placements ला फायदा होईल.
तुम्हाला किंवा तुमचा मित्र/ घरच्यांना programming शिकायचे असेल आणि इच्छुक असाल तर अधिक माहिती करता आपण
[email protected] यावर मेल करू शकता किंवा मला इथे मेसेज करा.
[ad_2]
View Reddit by Pshivam – View Source
Leave a Reply