A poem to Pune

[ad_1]

Had these thoughts pop up as I was driving into work today morning….

पुणे म्हणजे पुणे, माझा घर म्हणजे पुणे…
काय त्या टेकड्या, काय ती हिरवळ…
काय तो सुगंध, काय त्या पक्षींचा किलबिलाट…
पुणे म्हणजे पुणे, माझा घर म्हणजे पुणे…

पुणे म्हणजे पुणे, माझा घर म्हणजे पुणे…
काय ते विद्यार्थी, काय ते शिक्षण…
काय ते IT कर्मचारी, काय त्या इमारती…
पुणे म्हणजे पुणे, माझा घर म्हणजे पुणे…

पुणे म्हणजे पुणे, माझा घर म्हणजे पुणे…
काय ते खड्डे, काय ती वाहुतुक कोंडी…
काय ते साचलेलं पाणी, काय ते कामचुकार कामगार…
पुणे म्हणजे पुणे, माझा घर म्हणजे पुणे…

पुणे म्हणजे पुणे, माझा घर म्हणजे पुणे…
काय ते शिस्त शिकवणारे, काय ते बेशिस्त…
काय तो दुर्गंध, काय तो गर्दी चा कोंडा…
पुणे म्हणजे पुणे, माझा घर म्हणजे पुणे…

पुणे म्हणजे पुणे, माझा घर म्हणजे पुणे…
काय ते porsche ड्राइवर, काय ते बस प्रवासी…
काय त्या गल्ल्या, काय ते आपुलकी ची शिवी…
पुणे म्हणजे पुणे, माझा घर म्हणजे पुणे…

पुणे म्हणजे पुणे, माझा घर म्हणजे पुणे…
काय ते जुनं पुणे, काय ते नवीन पुणे…
काय ती दाखवणार प्रगती, काय ती झालेली प्रगती…
पुणे म्हणजे पुणे, माझा घर म्हणजे पुणे…

[ad_2]

View Reddit by kay_zalaView Source


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *