छोट्या छोट्या झुरळांना मारण्याचे उपाय (अति त्रस्त झालो आहोत आम्ही) 🥲

[ad_1]

घरभर बारीक बारीक झुरळं झाली आहेत, mortine spray मारला औषध ठेवले, पण हे काही मरत नाहीत.

मला खूप त्रास होत आहे याचा पूर्ण फर्निचर मध्ये झाले आहेत बारीक बारीक सगळीकडे बारीक बारीक झुरळ.

कुपया यावर उपाय सुचवा 🙏🙏

[ad_2]

View Reddit by Next_Ticket1109View Source


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *